शेगाव प्रतिनिधी : उमेश राजगुरे येथील भोई समाजाचे तडफदार नेतृत्व तसेच निषाद पार्टीचे बुलढाणा जिल्हा लोक सभा प्रभारी श्री उमेश भाऊ राजगुरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील एक नाव लौकिक असे व्यक्तिमत्व म्हणून उमेश भाऊ राजगुरे साहेब यांचा महाराष्ट्र कौतुक करावे कारण 72 वर्षाच्या इतिहासामध्ये उमेश भाऊंनी भोईराज चौक असं नाव देऊन भोई समाज मान सन्मान आणि स्वाभिमान उमेश भाऊंनी आपल्या कार्यातून काळातून शेगाव नगरीमध्ये भोई समाजाचे नाव लौकिक करण्याचा काम साधारण व्यक्ती अतिशय गरीब कुटुंबात तुम्हाला व्यक्ती आणि महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिला भोईराज चौक देण्याचं काम राजगुरे साहेब यांच्या माध्यमातून शेगाव मध्ये करण्यात आला समाजाची बद्दल स्वाभिमान त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केला असेच कार्य असेच कार्य राजगुरे च्या हातून घडावे हीच अपेक्षा निषाद पार्टी च्या वतीने करण्यात येईल निषाद पार्टीच्या वतीने उमेश भाऊ राजगुरे यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बंडू भाऊ सुरवसे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उमेश नंदाने महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलकंठ भाऊ आम झरे विदर्भ अध्यक्ष विजय भाऊ साटोटे तसेच अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भारसाकळे अमरावती जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ धार पवार यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ मेसरे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश भाऊ सौंदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उमेश भाऊ राजगुरे यांच्यातून समाजाची निस्वार्थ सेवा घडो हीच अपेक्षा बाळगू जय भोईराज जय निषाद राज जय महाराष्ट्र
Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ जून, २०१९
अकोला येथे निषात पार्टीच्यावतीने शेगाव

Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा