Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९





प्रतिनिधी:सुभाष पाटील :सत्रासेन तालुका चोपडा येथील धनाजी नाना  प्राथमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गावातील पोलीस पाटील व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी  तसेच गावातील  नागरिकांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
 तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात रॅली काढण्यात आली तसेच निवडणुकीमुळे गावात काही वाद-विवाद होणार नाही आशा देखील शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला त्याठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भादले व   जगदीश महाजन व सर्व शिक्षक कार्यक्रमात उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध