Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना




प्रतिनिधी:अमळनेर मधील सुप्रसिद्ध रॉकिग गाईज या म्युझिकल ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर सुंदर असे मराठी गीत सादर केले आहे तसेच रॉकस्टार आँफ अमळनेर या फेसबुक पेज ला दीड लाख लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे तसेच गृपमधील प्रकाश भिका पाटील,अविनाश बोरसे , सचिन पाटील यांनी खूप मेहनत या गीतासाठी घेतली तसेच प्रकाश भिका पाटील यांनी हे गीत गायले असून 


महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या आवाजाला भरभरून प्रतिसाद लाईक कमेन्ट दिल्या आहेत म्हणून प्रकाश भिका पाटील यांनी अमळनेरकर आणि महाराष्ट्राच्या जनतेचे खूप खूप आभार मानले आहेत तसेच हे गीत  एरंडोल चे जितू पाटील यांनी लिहिले असून या गाण्याला चाल ही अभिजीत मगरे याने दिली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध