Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

हँडबॉल निवड चाचणीसाठी खेळाडूंना आवाहन




धुळे:प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील हँडबॉल खेळात आवड असणाऱ्या  व स्पर्धेत  सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व हँडबॉल खेळाडूंना आवाहन करण्यात येत आहे 

की  दिनांक 8 ते 10 फेब्रुवारी 2020  या  तारखेला   इस्लामपूर जिल्हा सांगली  राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांसाठी  हँडबॉल निवड चाचणी 48 ओपन गट,हँडबॉल पुरुष  चाचणी 6 फेब्रुवारी 2020  रोजी  सकाळी नऊ वाजता गरुड मैदान धुळे येथे घेण्यात येणार आहे  

तरी सर्व खेळाडूंनी याची दखल घेऊन  या चाचणीसाठी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी  जिल्ह्याचे अध्यक्ष उदय पवार  सर, सचिव सत्यजित शिसोदे  यांच्याशी आणि नरेश बागल सर मोबा नंबर  92 232 41 423, निखील मोरे  82 985 21 919, नितीन वाळके  99 231 86 213, सचिन सिसोदिया  90 96 49 37 37, 92 84 56 60 26  यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध