Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
नगरपरिषदेची व्हाईट बिल्डींगची ऊर्दु शाळा क्रं.११ ची इमारत गांधलीपुरात हस्तांतरास मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांचेकडुन मान्यता!
नगरपरिषदेची व्हाईट बिल्डींगची ऊर्दु शाळा क्रं.११ ची इमारत गांधलीपुरात हस्तांतरास मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांचेकडुन मान्यता!
प्रतिनिधी(संदीप सैदाणे) अमळनेर न.पा.ची ऊर्दु शाळा क्र.११व्हाईट बिल्डींगच्या पडक्या ईमारतीत असलेने,पडक्या ईमारतीची अवस्था पाहता दारुल-कजा अमळनेरचे अध्यक्ष श्री.फयाजखाॅ पठाण,सत्तार मास्तर,न.प.सदस्या हाजी शेखा मिस्तरी व सहकारी यांचे
शिष्टमंडळासह भेट घेऊन विनंती केली असता,मा.आमदार श्री.साहेबरावदादा पाटील यांचे मध्यस्तीने सदर शाळा गांधलीपुरा साईट क्रं.७१ मध्ये हस्तांतंरास मान्यता देणेत आली!सदर शाळा गांधलीपुराच्या नविन जागेत हस्तातंरण होत असलेने मुस्लीम समाजात,विद्यार्थी-
पालकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे!या प्रसंगी नगरसेवक मनोज पाटील,निशांत अग्रवाल,विवेक पाटलांसह दलीत नेत रामभाऊ संदानशिव हे ऊपस्थित होते!मुस्लीम समाजाच्या वतीने सत्तार मास्तर यांनी मा.आमदार कृषीभुषण साहेबरावदादा पाटील,नगराध्यक्षा सौ.पुष्पलता सा.पाटील व मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर,अभियंता संजय पाटील व सहकार्यांचे आभार मानणेत आलेत!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा