Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम असोसिएशन चे अध्यक्ष पदी सचिन येलगंधेवार यांची निवड....!
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम असोसिएशन चे अध्यक्ष पदी सचिन येलगंधेवार यांची निवड....!
यवतमाळ प्रतिनिधी:- आज विदर्भतील टाॅवर कंपनीच्या टेक्निशियन ची बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये लातूर,धारावीत,वाशीम,यवतमाळ,नागपूर,चंद्रपूर,बुलडाणा,वर्धा,व इतर जिल्ह्य़ातील टेक्निशियन उपस्थित होते यात पगार वाढ,व इतर कंपनीच्या सुख सोई हे कामगारांना मिळाव्यात त्यासाठी बैठकीचे आयोजन केले तसेच युनियन चे अध्यक्ष,उपाध्यक्षाची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष ची निवड चे सचिन यलगंधेवार यांची करण्यात आली व उपाध्यक्ष हे जिल्ह्य़ातील एका सदस्य ची निवड करण्यात आली हे युनियन मनसे च्या महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेला प्रणित आहे.
मा.राजसाहेब ठाकरे हे कोणत्याही सदस्यांवर अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास सर्व सदस्यांनी बोलून दाखवला जिल्ह्य़ातील एका एका ने आपले मनोगत व्यक्त केले की यूनिटी हे महत्त्वपूर्ण भाग आहे या बैठकीत राज्यउपाध्याक्ष आनंदभाऊ एंबडवार यांनी मनोगत व्यक्त केले की आम्ही सर्व मनसे तूमच्या सोबत आहो त्यांनी सांगितले की यूटिनी हे कामगार साठी महत्वाची आहे या बैठकीला राधेश्याम शुक्ला साहेब,राज्यउपाध्यक्ष आनंद भाऊ एंबडवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, सतीश दूबे साहेब उपस्थित होते हि बैठक आर्णी येथे पार पडली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा