Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२५
शेणपुर गावच्या सरपंच पदी सौं निकिता आकाश काकुस्ते या विराजमान.
साक्री तालुक्यातील शेणपूर गावच्या सरपंच पदी सौं निकिता आकाश काकूस्ते यान संधी आज दिनांक 14/01/2025 रोजी संक्रांतच्या शुभ दिवशी त्या आपल्या कामकाजची सूत्रे आपल्या हाती घेणार आहेत तसेच आगामी काळात गावातील सामान्य नागरिकांचा समस्या सोडविण्यासाठी आव्हान आमचा समोर आहे तरी आम्ही गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन निष्ठापूर्वक निरंतर कटिंबध राहू तसेच प्रतिदन सौं निकिता काकूंस्ते यांनी पत्रकारांशी
बोलताना संगितले.तसेच
यापूर्वी देखील सौं निकिता काकुस्ते यांचे पती आकाश काकूंस्ते यांनी शेणपुर गावचे सरपंच पद यशस्वीपणे सांभाळलेले आहे शेणपूर गावच्या विकासाच्या दृष्टीने महिलांना प्राधान्य देण्याच्या शासनाच्या उद्देशाला सौं निकिता काकुस्ते या निश्चितच गावच्या विकासात हातभार लावण्यासाठी कटीबद्ध राहतील असा विश्वास यावेळी गावाकऱ्यांनी व्यक्त केला अनेक वर्षा पासून आजतागयत आपल्या घरात राजकीय वारसा टिकून ठेवण्याचे काम त्यांनी अविरतपणे चालू ठेवले आहे.शेनपूर ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक तीन मधून त्यांच्या कुटुंबातील सदस्य सातत्याने विजय होत आले आहेत त्यांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ व ग्राउंड वर जाऊन काम करण्याची इच्छाशक्ती च्या जोरावर त्यांनी आपल्या मतदारसंघात आपली ताकद टिकून ठेवली आहे.असे ही म्हणता येईल.या शेणपुर ग्रामपंचायतिचा सरपंच पदग्रहणाच्या कार्यक्रमात शेनपूर ग्रामपंचायत चे सर्व आजी माजी सदस्य मा.सरपंच उप सरपंच,पोलीस पाटील,ग्राम विकास अधिकारी,निवडणूक निर्णय अधिकारी,जीं जे ढोले,आर वी गावित संदेश नेरकर,ग्राम महसूल अधिकारी वारूनघासे महसूल सेवक मोहिते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला,आदी मोठया संख्येने उपस्थित होतें.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा