Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
प्रकृती खालावल्याने चोपडा तंत्रनिकेतनच्या आमरण उपोषण कर्त्या प्राध्यापका चे हॉस्पिटल मध्ये उपोषण कायम
प्रकृती खालावल्याने चोपडा तंत्रनिकेतनच्या आमरण उपोषण कर्त्या प्राध्यापका चे हॉस्पिटल मध्ये उपोषण कायम
चोपडा प्रतिनिधी विनोद निकम : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती. शरचचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन मधील कर्मचारी श्री विकास हिम्मत पाटील या शिक्षकाने संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या अन्यायाविरुद्ध व अधक्ष्यांच्या आदेशानुसार प्राचार्याने केलेल्या बेकायदेशीर
सेवासमाप्तीच्या विरोधात व थकीत वेताना साठी दिनांक १३/९/१९ पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक , चोपडा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या चौथा दिवस सुरू आहे.
दरम्यान आज उपोषणाच्या दिवशी त्यांचीअन्नविना प्रकृती खालावली असल्याचे मेडिकल चेकअप दरम्यान निदर्शनास आले. म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना हॉस्पिटलाईज करण्या संबंधीचे पत्र पोलीस प्रशासनाला दिले त्यामुळे पोलिसानी विकास पाटील यांना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी जवरदस्तीने दवाखान्यात दाखल केले परंतु विकास पाटील आपल भूमिकेवर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसून दवाखान्यात देखील आमरण उपोषण अविरत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा