Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर जि.जळगाव येथील अंगणवाडी सेविकेला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या नितीन केशवराव पाटील यांचेवर प्रकल्प कार्यालयाने कायदेशीर कारवाई करून संबंधित सेविकेला संरक्षण अशी मागणी करणारे निवेदन
अमळनेर जि.जळगाव येथील अंगणवाडी सेविकेला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या नितीन केशवराव पाटील यांचेवर प्रकल्प कार्यालयाने कायदेशीर कारवाई करून संबंधित सेविकेला संरक्षण अशी मागणी करणारे निवेदन
लोणसिम ता.अमळनेर जि.जळगाव येथील अंगणवाडी सेविकेला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या नितीन केशवराव पाटील यांचेवर प्रकल्प कार्यालयाने कायदेशीर कारवाई करून संबंधित सेविकेला संरक्षण अशी मागणी करणारे निवेदन आज दि.27.02 2020 रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी मा.श्री. बी.बी.वारूळकर यांना संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले. मारहाण करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत पोलिस खात्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू असल्याचे श्री.वारूळकर यांनी शिष्टमंडळाला सांगितले.शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष बेबी पाटील, उपाध्यक्ष सुलोचना पाटील यांचेसह सुलभा पाटील,सुनंदा पाटील,पुष्पा पाटील, रेखा सपकाळे,आशा कोळी,शैला सोनवणे,कल्पना पाटील,मिना पाटील, सरला पाटील,चंद्रकला बिरारी आदींनी भागिदारी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा