Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
धांदरणे येथील आशा वर्कर्स व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करणार्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी - शिंदखेडा तालुका युवक काँग्रेस
धांदरणे येथील आशा वर्कर्स व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करणार्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी - शिंदखेडा तालुका युवक काँग्रेस
शिंदखेडा प्रतिनिधी सर्वच आशा वर्कर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत आहे तर दुसरीकडे मानवतेला धोका पोचेल अशा पद्धतीने आशा वर्कर व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण होत असेल तर त्यांना संरक्षण कोण देणार?
कोरोना आजाराने थैमान घातले आहे,
म्हणून गावपातळीवर हा कोरोणा आजाराविषयी जनजागृती व गावातील लोकांचा सर्वे हे काम शासनाने आशा वर्कर यांच्यावर सोपविले आहे ,ते कर्तव्य बजावत असतांना घरा शेजारी असणार्यांना गल्लीत सांडपाणी करू नका असे सांगण्याचा राग येऊन मागील कूरापत काढून परत येत असताना धांदरणे येथील आशा वर्कर आशाबाई लिलाधर पाटील यांना व त्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली या घटनेचा शिंदखेडा तालुका युवक काँग्रेस तर्फे निषेध करतो व पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो ....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा