Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

हे जीवन सुंदर आहे... आणि हे जग सुध्दा सुंदर आहे... आपण मला त्यासाठी मदत करणार ना...!!!



मी दुर्गा अंकुश गंदेलापावाड आपली समाज भगिनी नांदेड जिल्ह्यातील असुन माझ्या संपुर्ण महाराष्ट्रातील बंधुभगिनी, समाज मायबाप यांना आपल्याच घरातील एक छोटी मुलगी, भगिनी मदतीसाठी लेखन करुन पाठवत आहे...

भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. 

फुलणं हा कमळाचा धर्म, त्यावर भुलणं हा भुंग्याचा धर्म आणि तसाच हे जग पाहणं हा सुद्धा माझा नैसर्गिक अधिकार, तो माझा धर्मच... पण मी माझ्या नैसर्गिक अधिकारापासुन आजही वंचीत असल्याची भावना माझ्या मनात येते पण तुमच्यासारखे भाऊ, बहीणी आणि मायबाप समाजघटक माझ्यापाठीशी उभा राहील... ही ह्रदयाच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यात लपलेला आशेचा किरण मला सांगतो आहे की, तुम्ही मला मदत करणार... समाजघटक बंधु भगिनिंनो, कोरोनाच्या काळात माझ्या झोपडीवजा घरात काही वेळा अन्नाचा कणही शिजत नाही. काही वेळा पाणी पिऊन, तर काही वेळा उपाशीपोटी राहुन आजही कुटुंबातील सदस्यगण दिवस मार्गक्रम करत आहोत. मला आशा आहे, मी १००℅ आशावादी पण आहे की तुम्ही मला हे सुंदर जग दाखविणार... आजही मी माझ्या डोळ्यांच्या मागील अंधकारमय जगात चाचपडत आहे. सुंदर जग पाहण्यासाठी प्रयत्न करत आहे पण काही बाबी मला तिथं पर्यंत पोहोचु देत नाहीत. तुम्ही मला मदत करणार ना? हो करणार... आणि तो आत्मविश्वास ही मी अजून माझ्या जवळ बाळगून ठेवलेला आहे. कारण महाराष्ट्र राज्यातील कान्याकोप-यातील बंधु भगिनी मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातुर, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपुर, सोलापूर या ठिकाणी किंवा बाहेर देशात ही माझे बंधुभगिनी आणि माझ्या समाजातील मायबाप वैद्यकीय सेवासुविधा धारण करुन बससलेले आहेत आणि ते एक दिवस मला या अंधकारमय स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदतही करतील. हे सुंदर जग पाहण्यासाठी मदतही करतील अशी मी दुर्गा तुमची भगिनी, तुमची मुलगी अपेक्षा व्यक्त करत आहे. 

आईच्या नावावरील बँन्केतील एक खातेक्रमांक आपल्याकडे पाठवत आहे. आपला एक रुपया सुध्दा तुमच्या मिळकतीतील आमच्यासाठी कोरोनाच्या या काळात लाखमोलाचा आहे कारण घर मोडून पडलं आहे आणि माझ्या उपचारासाठी माझे समाज बंधुभगिनी जे बांधकाम क्षेत्रात, व्यापारी विभागात, समाजसेवा, राजकीयसेवा, वैद्यकीय विभागातील सेवा यामध्ये कार्यरत आहेत ते सक्षम आहेत असे मला तरी वाटते.

IDBI BANK
==============
A/c No:-0590104000081999/80758798
IFSC:- IBKL 0000590
MICR:- 590259690
VANDANA ANKUSH GANDELAPAWAD, A/P KERULA, TAL- KANDHAR, DIST-NANDED PIN:- 431742 Mobile:- 9145652043,
What'sApp No:-9421764353
तुम्ही मला वरील क्रमांकावर संपर्क करुन बोलुही शकता. 


जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं, त्यांनीही फुलासारखं फुलावं, भुंग्यासारखं एखाद्या वर भुलावं आणि त्यातून काही तरी शिकावं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध