Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
"ऑनलाईन क्लास द्वारे साधतात संवाद " कोरो ना चा परिणाम प्रा मनोज पाटील यांचा उपक्रम
"ऑनलाईन क्लास द्वारे साधतात संवाद " कोरो ना चा परिणाम प्रा मनोज पाटील यांचा उपक्रम
धुळे प्रतिनिधी:कोरो ना च्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजेस ,शिकवण्या बंद झाल्या आहेत रिकाम्या वेळेत विद्यार्थ्यांना घरबसल्या लेक्चर घेतले जावे म्हणून नगा व येथील गंगामाई फार्मसी कॉलेज चे प्राध्यापक श्री मनोज दिलीप पाटील यांनी गूगल क्लास रूम , वॉट्स्याप ग्रुप द्वारे लेक्चर घेत आहेत.
B. फार्मसी च्या शेवटच्या वर्गाला एनालीसिस हा विषय गूगल क्लास रूम व वॉट्साप ग्रुप च्या माध्यमातून घेत आहेत .एकीकडे परीक्षेच्या बाबतीत संभ्रम असताना आणि कोरो ना आणखी पसरत असताना ज्यावेळेस सगळीकडे अनिश्चितता आहे .
तेथे ज्ञानाकडे वृध्दी व्हावी आणि विद्यार्थ्याच्या करीयर ला कुठलीही बाधा येऊ नये या विचाराने मोबाईल च्या माध्यमातून नियमितपणे विविध विषयांचे pdf , यू ट्यूब लिंक्स तसेच विविध वेबसाईट च्या लिंक्स पाठवत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा