Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
दानशुर व्यक्तिनी गरीबांना मदत करावी -डॉ अजित थोरबोले फळ बाग़ायतदार शेतकरी मंडळाकडून गरीबांना मदत
दानशुर व्यक्तिनी गरीबांना मदत करावी -डॉ अजित थोरबोले फळ बाग़ायतदार शेतकरी मंडळाकडून गरीबांना मदत
रावेर तालुक्यातील निंभोरा बु।। ता
रावेर सर्व जनतेने घरा बाहेर न निघता घरातच थांबावे व आरोग्यची काळजी घ्यावी व कोरोना साथिचा आजार टाळावा तसेच दानशूर व्यक्तींनी गरजु व गरीबांना अशा संकटाच्या काळात मदत करावी असे सांगून फळ बाग़ायतदार शेतकरी मंडळा ने मदतिचा स्तुत्य उपक्रम राबविले बद्दल फैजपुर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी समाधान व्यक्त केले.
निंभोरा स्टेशन ता रावेर येथे फळ बाग़ायतदार मंडळा तर्फे गरीबांना अन्न धान्य किराणा वस्तु ची किट वाटप प्रांतधिकारी डॉ .थोरबोले, तहसीलदार उषा राणी देवगुने, सपोनि महेश जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, मंडळा चे अध्यक्ष कडू चौधरी, उपाध्यक्ष मोहन पाटिल,ऑ सेक्रेटरी गणेश पाटिल, खजिनदार मनोहर चौधरी, संचालक किरण नेमाड़े, विजय महाजन, विनोद पाटिल,तसेच राजीव बोरसे,उपसरपंच सुभाष पाटिल,सचिन चौधरी, भूषण चौधरी, किशोर चौधरी,सर्कल अधिकारी सचिन पाटिल, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटिल, सुनील कोंडे,आशिष बोरसे,योगेश सोनवणे,तलाठी समीर तडवी,सुरेश बोरनारे,नदीम शेख,कोतवाल प्रभाकर कोळी,पीतांबर फालक, दिलीप पाटिल, राहुल महाले,यासह आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आभार प्रदर्शन राजीव बोरसे यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा