Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जुलै, २०२०
एनजीओ फेडरेशनच्या जिल्हा समन्वयकपदी डाॅ जनार्दन वानखडे यांची निवड..!
शेगाव (प्रतिनिधी उमेश राजगुरे) येथील जय बजरंग युवक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा पक्षीप्रेमी,पर्यावरणवादी डाॅ जनार्दन वानखडे यांची महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनच्या बुलडाणा जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली.
तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनचे सचिव बाळासाहेब देशमुख
यांनी दिले. डाॅ वानखडे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून दहा हजार पेक्षा जास्त महिला-पुरुषांचे संघटन उभे केले असून प्रकल्प प्रशिक्षण संस्था म्हणून सध्या कार्यरत आहे.
तालुक्यात विविध सामाजिक कामे यशस्वीपणे पार पाडत डाॅ जनार्दन वानखडे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनने त्यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली
आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यानी
त्यांचे अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा