Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोपरगावात समाजसेवक अर्जुन मोरे-भोई यांचा व्यापारी तत्वावरील एक अभिनव उपक्रम..!श्री योगेश मोरे-भोई..!
कोपरगावात समाजसेवक अर्जुन मोरे-भोई यांचा व्यापारी तत्वावरील एक अभिनव उपक्रम..!श्री योगेश मोरे-भोई..!
कोपरगांव प्रतिनिधी:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव हे तालुक्याचे आणि व्यापारी बाजारपेठ म्हणून नावारूपाला असलेले शहर आहे.
व्यापारी बाजारपेठ असल्याने आजुबाजूच्या परिसरातील अनेक ठिकाणची जनता सातत्याने बाजार पेठमध्ये शासकीय नियमाचे तसेच वैद्यकीय नियमाचे पालन करुन येत असते. शहरातील काही व्यापारी स्थाने ही काही काळासाठी शासकीय नियमानुसार तसेच वैद्यकीय नियमांच्या अधिन राहून ओपन केली.
असता बस स्टॅन्ड परिसरातील व धारणगांव रोडवर श्री अर्जुन रघुनाथ मोरे-भोई मित्र परीवाराने शहरात एक अभिनव उपक्रम हाती घेतला होता त्यात तीन वडापाव आणि त्यावर एक मास्क फ्री देण्यात आले.
कोरोना काळात स्वच्छता आणि कोरोनाच्या घातक साथीपासुन बचाव करण्यासाठी हा एक संदेशच दिला जातो आहे. यावेळी गरीब व गरजू लोकांना वडापाव व त्यावर मास्कफ्री देताना श्री योगेश बन्सीलाल मोरे भोईसमाज युवा क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष, श्री अर्जुन रघुनाथ मोरे भोईसमाज युवा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश राज्यप्रसिद्धी प्रमुख, श्री विजयभाऊ मोरे भोईसमाज युवा क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेश अहमदनगर जिल्हा अध्यक्ष, श्री जिवन मोरे भोईसमाज युवा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश अहमदनगर जिल्हा संघटक,श्री विनोद मोरे भोईसमाज युवा क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेश कोपरगांव शहर संघटक, श्री मच्छिंद्र सोनवणे भोईसमाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश कोपरगांव शहर अध्यक्ष, तसेच इतर सर्व कार्यकर्ते मित्र परीवाराने सोशल डिस्टींसिंगचा नियम पाळुन सदर मदतीच्या अभिनव उपक्रमात सहभाग घेत हा उपक्रम समाजसेवेचाच एक भाग होता असे सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा