Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ जुलै, २०२०
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह..!
मुंबई प्रतिनिधी :बॉलीवुड मेगास्टार महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे.
त्यामुळेच त्यांना नानावटीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन हे कोण बनेगा करोडपती सारखे मोठे शो चे मोठे होष्ट आहेत, अमिताभ बच्चन यांची गुलाबो सिताबो फिल्म डिजिटल वर होणारी सर्वात पहिली मूवी आहे,
अमिताभ बच्चन यांच्या त्यांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली आहे त्यांनी त्यांचे देवाकडे प्रार्थना म्हणून अमिताभ बच्चन हे करुणा मुक्त व्हावे अशी प्रार्थनाही केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा