Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ ऑगस्ट, २०२०
शेगावात वृक्षारोपण करून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..!
शेगाव (शहरप्रतिनिधी उमेश राजगुरे)
येथील रामदेवबाबा नगर मध्ये काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीने १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले त्यांनंतर त्यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकून जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव गवई यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निश्चय करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष विजय काटोले, अनु.जा. विभाग शहराध्यक्ष भिकुभाऊ सारवन, युवक काँग्रेस शहराध्यक्ष पवन पचेरवाल,अमर कलोसे, धरम सारवन,आकाश सारवन,जय सारवन, राहुल सारवन, ईश्वर सारवन, गोविंद सारवन, शिव सारवन, सोनू सारवन, धरम पिवाल, नितीन पिवाल, रंजन सारवन, ज्ञानेश्वर सारवन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मान्यवर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा