Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ ऑगस्ट, २०२०
महाआघाडी सरकार चे विरोधात भाजपा चे रावेरात रस्ता रोको..!
प्रतिनिधी रावेर अजीज शेख रावेर
भाजपा च्या वतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 10रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो 50रूपये अनुदान मिळावे यासाठी " रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच तहसीलदार यांनाना दुधाच्या पिशव्या देऊन भारतीय जनता पार्टी त च्या वतीने निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ.रंजनाताई पाटील,मा.जि.प.उपाध्यक्ष श्री नंदुभाऊ महाजन,जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर,डॉ.विजय धांडे,श्री सुरेश धनके,भाजपा ता.अध्यक्ष श्री राजन लासुरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री पद्माकर महाजन,डॉ.मिलिंद वायकोळे,,जि.प.सदस्य सौ.नंदाताई पाटील,श्री कैलास
सरोदे,कृ.उ.बा.स.सभापती श्रीकांतभाऊ महाजन,भाजपा ता.सरचिटणीस श्री महेश चौधरी,सावदा उपनगराध्यक्ष श्री विश्वास चौधरी,पं.स.सदस्य सौ.योगिताताई वानखेड़े,श्री पी.के.महाजन,श्री जुम्मा तडवी,श्री हरीलाल कोळी,श्री संदीप सावळे,नगरसेवक श्री अजय भारंबे,श्री सुनिल पाटील,श्री प्रल्हाद पाटील,श्री अमोल पाटील,श्री मनोज श्रावक,श्री रवि पाटील,श्री शुभम पाटील,श्री संजय माळी,सरपंच श्री प्रमोद चौधरी,श्री महेंद्र पाटील,श्री नत्थू धांडे,सौ.सारीका चव्हाण,श्री विनायक कोळी,श्री जे.एन.पाटील,श्री विजय महाजन,श्री राहुल पाटील,श्री दुर्गेश पाटील इ.तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा