Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री रावसाहेब सो. शरद पंडीतराव पाटील यांचा वाढदिवसाचा निमित्ताने
युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री रावसाहेब सो. शरद पंडीतराव पाटील यांचा वाढदिवसाचा निमित्ताने
त्याप्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश भालेराव पाटील,प्रदिप पाटील,माजी सैनिक श्री दिपक पाटील, कोब्रा बटालियन आर्मीचे सैनिक श्री. रामचंद्र शांताराम पाटील मा.पं.स.सदस्य श्रीमती सायंकाबाई गोरख मोरे, श्री . नानासो दिनेश पाटील,निंबा पाटील,जितेंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य श्री मांगू ठाकरे,विठाबाई बागले, दत्तात्रेय मोरे,उमाकांत पाटील ,गोविंदा पाटील विनोद पवार उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा