Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपुर दि.२८/८/२०२० रोजी संध्या.६ वा. शिरपुर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरीशभाई पटेल उपनगराध्यक्ष-भूपेशभाई पटेल मुख्याधिकारी-मा.अमोल बागुल साहेब यांच्या मार्फत
शिरपुर दि.२८/८/२०२० रोजी संध्या.६ वा. शिरपुर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरीशभाई पटेल उपनगराध्यक्ष-भूपेशभाई पटेल मुख्याधिकारी-मा.अमोल बागुल साहेब यांच्या मार्फत
शिरपुर दि.२८/८/२०२० रोजी संध्या.६ वा. शिरपुर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरीशभाई पटेल उपनगराध्यक्ष-भूपेशभाई पटेल मुख्याधिकारी-मा.अमोल बागुल साहेब यांच्या मार्फत वरवाडे वार्ड नं.१३ येथे सार्वजनिक गणेश मंडळ येथे श्री.संत सावता माळी युवा गणेश मंडळ श्री.संत सावता चौक अध्यक्ष-सुभाष माळी उपाध्यक्ष-चेतन मारवाडी तसेच महात्मा फुले युवा गणेश मंडळ फुले चौक वरवाडे मंडळ अध्यक्ष-प्रितम वंजारी ,उपाध्यक्ष-अविनाश माळी ,जय माळी तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थांना शि.व.न.पा.कोरोना नोडल अधिकारी श्री.बैसाणे साहेब व संपर्क अधिकारी श्री.कैलास चौधरी,हेंमत गुरुव तसेच नगरसेविका-सौ.चंद्रकला संतोष माळी,नगरसेवक-श्री.दिपक महादु माळी सा.कार्यकर्ता श्री. संतोष महारु माळी यांनी कोरोना प्रादुर्भावाची वरवाडेची सद्या स्थिती विशद केली व कोरोना मुक्ती साठी उपाय योजना विशद केली.
शिरपुर वरवाडे नगर परिषद शिरपुर वरवाडे वार्ड नं.१३ येथील परिसरात दि.३०/८/२०२० पर्यंत २५ पेशंट कोरोनाचे होते त्यापैकी १६ पेशंट कोरोना मुक्त होवुन घरी परतले त्यापैकी आता ०९ पेशंटवर उपचार चालु आहेत भगवंताच्या कृपेने तेही लवकरात लवकर कोरोना मुक्त होवुन चांगले होवुन येतील तरी ढगाळ वातावरणात प्रत्येकाने आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी व शासनाच्या धोरणाचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती तसेच जेष्ठ नागरीकांनी घरा बाहेर न पडता आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी वरवाडे परिसर कोरोना मुक्त कसा होईल या साठी खासकरुन तरुण वर्गाने प्रयत्नशिल राहवे तसेच आपला शिरपुर तालुका कसा कोरोना मुक्त होईल याची भगवंताकडे प्रार्थना करु या घरी राहा,स्वस्त राहा ...... शि.व.न.पा.नगराध्यक्षा-सौ.जयश्रीबेन अमरीशभाई पटेल शि.व.न.पा. उपनगराध्यक्ष-मा.भुपेशभाई पटेल मुख्याधिकारी-मा.अमोल बागुल साहेब शि.व.न.पा.नगरसेविका- सौ.चंद्रकला संतोष माळी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा