Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
यशवंत निकवाडे यांनी स्वलिखीत पुस्तक "जगण्याची संजीवनी "भेट देऊन सन्माननीय मनिषाताई चौधरी यांच्या गौरव
यशवंत निकवाडे यांनी स्वलिखीत पुस्तक "जगण्याची संजीवनी "भेट देऊन सन्माननीय मनिषाताई चौधरी यांच्या गौरव
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर सुवर्ण नगरीत सन्माननीय मनिषाताई चौधरी (समन्वयक, महाराष्ट्र राज्य, अब्दुल कलाम फांउडेशन, दिल्ली) यांचे आगमन झाले.ताईंनी कोरोना काळात राज्यभर,व देशभर खूपच उल्लेखनीय कार्य केलेले आहे.छोटे,मोठे काम करणारे असंख्य समाजसेवकांची,
दानशूर व्यक्तींनी दखल घेऊन त्यांच्या कार्याच्या प्रमाणपत्र देऊन सन्मान केलेला आहे.
ताईंचा छोट्याखानी कार्यक्रम आयोजित करून त्यांना मी माझे स्वलिखीत पुस्तक "जगण्याची संजीवनी" हे भेट देऊन गौरव केला.या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार जनसेवा ट्रस्टचे धुळे जिल्हाध्यक्ष आदरणीय रामचंद्र येशील,जन कल्याण सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री.विकास सेन,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री.मनोहर पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा