Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लोक संघर्ष मोर्चाला आश्वासन..!
पंकज पाटील (उपसंपादक तरुण गर्जना )
जळगाव जिल्ह्यात लोकसंघर्ष मोर्चा तर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.त्याप्रसंगी जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत समस्या जाणून घेतल्या.
खरेदी केंद्र सुरू करत शेतकऱ्यांना बळ देणार. तर आदिवासी बांधवांना रेशन कार्ड व जातीचे दाखले देण्यासाठी ३० नोव्हेंबर नंतर जळगांव जिल्ह्यात कॅम्प आयोजित करणार.वन जमीन धारकांना न्याय देण्यासाठी कटिबध्द राहू व लवकरच घरा खालच्या जमिनींचा मालकी हक्क देवू .
शेतकरी ,आदिवासी बांधवांच्या लढाईत मी सदैव सोबत असणार असे लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा