Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जानेवारी, २०२१
गौरखेडा येथे शांतता कमेटीची बैठक ग्रा.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न....!
प्रतिनिधी रावेर: गौरखेडा गावात आज दि, 10/1/2021 रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सावदा पुलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री देविदास इंगोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते, महेंद्र पाटील यांनी सविस्तर माहिती दिली व गौरखेडा गावात तीन वार्ड मध्ये निवडणूक होत असून ती सुध्दा कायद्याच्या परिपूर्ण अंमलबजावणी, तंतोतंत नियम अटींचे पालन करून शांततेत सर्व गावकरी मंडळी पार पाडतील अशी ग्वाही समस्त गौरखेडा गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत दिली.
यावेळी अहमद तडवी, गफुर तडवी, महेंद्र पाटील, साहेब राव पाटील,कैलास पाटील पोलीस पाटील ,बाळू महाजन, सुधाकर महाजन, सचिन पाटील, दिनकर पाटील, सलिम तडवी, गुलशेर तडवी, वसिम तडवी, जानकी राम पाटील, हरचंद भालेराव, पंडित भालेराव, नरेंद्र भालेराव,सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा