Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ मार्च, २०२१
धुळे जिल्ह्यातील वारूड गावात चाऱ्याच्या गंजीला आग..!
शिंदखेडा प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारुड गावात दुपारच्या सुमारास चाऱ्याच्या गंजीला भीषण आग लागल्याने शेतातील लाखो रुपये किंमतीचा चारा जळुन खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमुळे जनावरांचा चारा पुर्णत: जळाला आहे.
विशेष म्हणजे याच गावात मागील वर्षी देखील अशाच प्रकारची आग लागली होती. दरम्यान आगीची माहिती मिळताच धुळ्यासह शिरपूर येथील अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी दाखल झाले. काही वेळातच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शिवाय पोलीसही आगीची माहिती मिळताच घटनास्ठळी दाखल झाले. तसेच आग नेमकी कशामुळे लागली. याच तपास पोलीस करत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शिक्षक-कर्मचाऱ्यांना वेतन मंजूर करून शासनाच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अन...
-
संदीप अवधूत :- माळेगावकाजी (दिंडोरी ): - गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना प्रत्यक्षात गावाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा