Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ जून, २०२१

भोई समाज युवा मंच शेगाव शहर ची कार्यरकार्णी जाहीर




शेगाव प्रतिनिधी (उमेश राजगुरे)भोई समाज युवा मंच च्या वतीने शेगाव शहर कार्यकारिणी जाहीर भोई समाज युवा मंच प्रमुख माननीय श्री ज्ञानेश्वर जी खैरमोडे यांच्या आदेशानुसार भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव श्री उमेश सुरेश राव राजगुरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली. 

शेगाव शहर अध्यक्षपदी श्री नितीन भाऊ सुखदेवराव राजगुरे,उपाध्यक्षपदी श्री राजेश जी महादेवराव नंदाने ,उपाध्यक्ष श्री विनेश भाऊ रमेश श्रावणे, सचिव श्री गोपाल विठ्ठलराव भारसाकळे,सहसचिव श्री सोपान दगडु श्रीनाथ, कार्यअध्यक्ष महेश भाऊ मोरे, प्रसिध्दीप्रमुख श्री सोपान पुंजाजी वानखडे,सल्लागार श्री राजेशजी सूर्यभान राजगुरे,सहप्रसिद्धीप्रमुख श्री शिवदास देविदास कुसुंबे, मार्गदर्शक श्री महादेवराव कुकडे, संघटक श्री अशोकभाऊ नारायणराव राजगुरे,तर सदस्य पदी श्री बाबुराव घट्टे,नाना विठ्ठलराव नंदाने,श्री प्रतिक सोनोने,श्री मनोज छगन मिश्रीये,श्री प्रभुदासजी सोनोने,श्री सचिनभाऊ कंडाळे,श्री शेषराव भाऊ राजगुरे, तसेच 
अमरावती विभाग कार्यध्यक्ष श्री हरिदासजी नंदाने सर विदर्भ विभाग सल्लागार एडवोकेट श्री विजय जी ढोले,अमरावती विभाग मार्गदर्शक श्री किशोरजी मोरे सर,विदर्भ विभाग सहसचिव श्री अनिल जी अळणे सर,यांची एका प्रसिद्धी पत्रका द्वारे निवड करण्यात आली.
 
पुढिल सामाजीक कार्यासाठी भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कडुन शुभेच्छा देण्यात आल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध