Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१
साक्री तालुका युवक कॉग्रेस चा मेळावा पिंपळनेर पश्चिम पट्यात उत्साहात साजरा
यावेळी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गणेश गर्दे,जी प सदस्य धीरज अहिरे,उद्योजक प्रवीण चौरे,प्रकाश राऊत,प स सदस्य भारुडे,ता अध्यक्ष अविनाश शिंदे,साक्री शहर अध्यक्ष प्रज्योत देसले,उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी,जयेश खैरनार,शुभम गांगुर्डे, सागर देसले,धीरज अहिराव,तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य,साक्री तालुका युवक काँग्रेस चे पदाधिकारी व बहु संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा