Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे खा.संजय राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा ; नाशिकमधून थेट उपराष्ट्रपतींना पत्र
पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे खा.संजय राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा ; नाशिकमधून थेट उपराष्ट्रपतींना पत्र
नाशिक। प्रतिनिधी: पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत.वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणार्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही,असा घणाघात करत त्यांचे राज्यसभेतून निलंबित करा,अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसभेचे सभापति तथा उपराष्ट्रपति वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.त्यात म्हटले आहे की,श्री.वेंकैया नायडू यांनी शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करावे,अशी आक्रमक मागणी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा