Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

पिंपळनेर : येथे पिंपळनेर व साक्री मंडळातील भाजपा प्रमुख पदाधिकारी यांची औपचारीक बैठक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी घेतली यावेळी दि. ६ एप्रिल रोजी भाजपा वर्धापनदिवस, ११ रोजी महात्मा ज्योतीराव फुले व १४ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहान

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. तसेच मन की बात कार्यक्रम हि जास्ती जास्त प्रमाणात बघितला गेला पाहिजे यासाठी नियोजन करण्यात यावे असे हि आवाहान केले. यावेळी सोबत धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, साक्री मंडळ अध्यक्ष वेडु सोनवणे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, साक्री शहराध्यक्ष कल्याण भोसले, पिंपळनेर शहराध्यक्ष नितीन कोतकर, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबा पठाण, पिंपळनेर सरचिटणीस प्रमोद गांगुर्डे, सहकार विभाग उत्तर महाराष्ट्र संयोजक योगेश भामरे, जिल्हा चिटणीस मोतीलाल पोतदार, प्रतिक कोतकर, संजय भिलाणे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध