Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
प्राथमिक शिक्षिका ललिता जाधव यांना राज्यस्तरीय महात्मा फुले जीवन गौरव व महीला गौरव सन्मान सोहळा पुरस्काराने सन्मानित
प्राथमिक शिक्षिका ललिता जाधव यांना राज्यस्तरीय महात्मा फुले जीवन गौरव व महीला गौरव सन्मान सोहळा पुरस्काराने सन्मानित
जिल्हा परिषद मुलींची पिपळनेर शाळेच्या शिक्षिका ललिता रघुनाथ जाधव /शांताराम बिरारीस यांना स्वरचित कविता लेखनाबद्दल औरंगाबाद येथील मौलाना आझाद रिसर्च सेटर येथे झालेल्या म्हात्मा जिवन गौरव पुरस्कार डाँ.पि.एन.पठारे याच्या हस्ते प्राप्त झाला .महिला गौरव पुरस्कार महाराष्ट पोलिस संगीता ढोले यांचा हस्ते प्रदाण करण्यात आला श्रीमती ललिता जाधव यांना शैक्षणीक ,सामाजिक,सांस्कुतिक,साहीत्यक व प्रर्यावरण संतुलन अशा विविध स्तरांवर राबवत असलेल्या उपक्रमासाठी हे पुरस्कार प्रदाण करण्यात आले.शैक्षणिक व विद्यार्थी विकासासाठी धडपड ,शैक्षणिक गुणवतेत राज्य स्तरावर विद्यार्थी नेणे -कोरोना काळातील सर्वेक्षण सहभाग, सामाजिक-जिजाउ बिग्रेड-महिला शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष पदी उत्कुष्ठ काम ,बचत गट विधवा महीलांसाठी कुकवाचा जागरमध्ये सहभाग लेक वाचवा लेक शिकवा अभियान , सहभाग सासुबाईची पुण्यतिथी साजरी करत विद्यार्थ्यांना आजी आजोबांविषयी जिव्हाळा ही मुल्य रुजवणे,पर्यावरणपुरक शाडु गणपती तयार करणे, वडीलाच्या पुण्यतीथी निमीत्त कोरोना मुख्यमंत्री साहाय्यत्ता निधी, फटाके मुक्त दीवाळी विषयी प्रतिज्ञा वदवुन घेणे, जलसाक्षरता ,वायुप्रदुषण,ध्वनी प्रदुषण,जल रोखण्यासाठी नेहमी जनजागृती २०० पेक्षा कविता लेखन,चारोळी लेख,ललित लेख, अलग लेखन ,कथा,काव्याचे विविध प्रकार -चारोळी,आठोळी,षटकोळी,सप्तपदी,
काव्यांजली,काव्यसुरभी,अभग मधुसिंधु,मधुदीप,बाणाक्षरी शामलक्षरी अशा विचित्र प्रकारचे साहीत्य लेखन अशा विविध ठीकाणी सहभाग नोदवल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.श्रीमती ललिता जाधव बल्हाणे विकास सोसायटी चे चेअरमन एस.आर बिरारीस (काका सर) यांच्या पत्नी आहेत त्याचे बल्हाणे बिरारीस परिवाराकडुन , तसेच मंलाबाई अहीराव , सुरेखा खैरनार,श्रीमती सुसुशिलाबाई काकुस्ते ,सुवर्णा काकुस्ते,प्रथमिक शाळेचे केद्रप्रमुख ,शाळेचे सहकारी व इतर मान्यवरानकडुन अभिनंदन व सत्कार करण्यात आले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव साक्री
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा