Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ मार्च, २०२२

शिरपूर एम आय एम पक्षाचे पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न..!



शिरपूर प्रतिनिधी:दि 02/03/2022 रोजी बुधवार संध्याकाळी 8 वाजता कार्यक्रम शुरू झाला कार्यक्रम ची शुरुवात कुराण पठण करून केले,शिरपूर शहराचे विविध शेत्राचे युवकांनी पक्ष मध्ये प्रवेश केले,तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिरी यांना पद देण्यात आले.

प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धुळेजिल्हाध्यक्ष युसुफ मुल्ला, यांना नियुक्त करण्यात आलं होतं अतिथी म्हणून नगरसेवक सईद बेग,धुळे युवाजिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, उत्तर महाराष्ट्र सहायक सचिव साबीर सैयद,माजी नगरसेवक साजिद साई, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जिशान पठाण, नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष वाजीद सय्यद,यांची उपस्थिती मध्ये,वाहतूक शिवसेनाचे वरिष्ठ नेते मसूद शेख,अफसर मलिक,तसेच राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष साजिद हैदर,आणि शिरपूर शहराचे समाजिक कार्यकर्ते अनेक लोकांनी पक्ष मध्ये प्रवेश केले,तसेच शिरपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर शफिक शेख, शहराध्यक्ष साबीर मंसुरी,युवा शहराध्यक्ष अजरोददिन शेख,शब्बीर तेली,साहिल शेख,आदी उपस्थित होते

विशेष प्रबोधन     साबीर सैयद
पक्षाला सक्षम,करण्याचा प्रयत्न करा,आयत्या वेळेस मुन्सिपल निवडणूकी मध्ये खंबीर भूमिका उभारणार,आणि लोकांन मध्ये जगरुक्ता निर्माण करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध