Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

आज रोजी पं.स.साक्रीच्या मैंदाणे गणातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार ताईसो.सौ.मंजुळाताई गावित यांचे हस्ते सम्पन्न झाला



साक्री तालुक्यातील आमदार मंजुळा गावित यांचा निधीमधून या कामांमध्ये प्रामुख्याने धवळीविहिर ते झंजाळे रस्ता ग्रा.मा.१११ किमी ०/०० ते २/०० ची सुधारणा करणे अंदाजित किंमत रु.४०.०० लक्ष , ग्रा.पं. बोदगाव येथिल इतर ग्रामीण विकास कार्यक्रम २५१५ योजनेतुन सामाजिक सभागृह १२.०० लक्ष , नाविन्यपुर्ण योजनेच्या माध्यमातून ग्रा.पं.बोदगांव पैकी मौजे चिंचपाडा येथे RO प्लॕन्ट रु.१०.०० लक्ष ह्या कामांचा समावेश आहे , याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख डाॕ.तुळशीरामजी गावित सो. , मैंदाणे गणाच्या सन्मा.पं.स.सदस्य ताईसो.संगिताताई गणेश गावित , आदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख श्री.गणेश गावित , बोदगांव , पं.स.साक्री पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता पवार साहेब , बापू शिंदे,  ग्रा.पं. प्रशासक श्री.पी.एस.गवळी , ग्रामसेवक श्री.पंकज हिराजी पगारे , ग्रामसेवक रोहण श्री हेमंत सोनार श्री.चंद्रकांत भोये ,श्री .भरत ठाकरे,श्री . प्रशांत बागुल, धुडकुभाऊ भारुडे , रमेश सुर्यवंशी, सौ.भटिबाई भोये (मा.सरपंच, बोदगाव) , सौ.सिंधुबाई अहिरे (मुख्याध्यापक,चिंचपाडा), जेष्ट नागरिक पाटिल आप्पा , उत्तम भोये,कन्हैय्यालाल पवार ,ज्योतिराव बहिरम , रघुनाथ धनगर , अरुण भारुड,  गवरचंद बागुल, छगन बागुल,  लक्ष्मण सुर्यवंशी, कालदर सरपंच - युवराज चौरे, मैंदाणे सरपंच -कैलास ठाकरे, धवळीविहिर पवार भाऊसाहेब , शिवसेना युवानेते अमोलदादा सोनवणे, अमोलदादा क्षिरसागर, मंगलदास सुर्यवंशी, भैय्या जाधव , देवा दादा, संजुदादा भोनगांव ,आदि मान्यवर उपस्थित होते. सद्य स्थितीत असणाऱ्या कडक उन्हाळ्यात  ग्रा.पं.ने RO plant सुरू करुन ग्रामस्थांना शुध्द व थंड पाणी मिळाल्या बद्दल डाॕ.तुळशिरामजी गावित सो.यांनी समाधान व्यक्त केले तसेच मुदतीत काम पुर्ण केल्याने आमदार ताईसो. सौ.मंजुळाताई गावित यांनी बोदगांव - चिंचपाडा प्रशासनाचे व सर्व स्थानिक पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.पंडित बहिरम , मुख्याध्यापक बोदगांव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गांगुर्डे सर जि.प.शाळा मैदाणे यांनी मानले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध