Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० मे, २०२२

साक्री तालुक्यातील कोकले गावात आमदारांचा हस्ते पेव्हर ब्लॉक चा कामाचे उद्घाटन करण्यात आले आले



साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांच्या स्थानिक विकास निधीतून कोकले गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन पं सं धाडणे गणांच्या सद्यस्य सो. मंगलबाई भामरे व पंकज भामरे मा. सरपंच. मालपूर यांच्या हस्ते कोकले येथे संपन्न झाले. कामासाठी विशेष प्रयत्न श्री. दिनेश नवरे यांनी केला. कामाच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच श्री. सागर सावळे व ग्रामस्थ विजय सावळे,विजय अहिरे,सुभाष सावळे, नितीन सावळे, आबा कानडे,भालचंद्र सावळे,दत्तात्रय घरटे, दिपक अहिरे, दादाभाऊ सोनवणे व रिंकू बोरसे इ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध