Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
धाडणे गावाची ग्रामसभा ही पोलीस बंदोबस्त व चित्रकरन मध्ये पार पडली.ग्रामस्थांनी मागितला कामचा लेखाजोखा...
धाडणे गावाची ग्रामसभा ही पोलीस बंदोबस्त व चित्रकरन मध्ये पार पडली.ग्रामस्थांनी मागितला कामचा लेखाजोखा...
धाडणे,ता.साक्री येथे दि.20 ऑगस्ट ला ग्रामसभा पार ही धडाक्यात पार पडली.या ग्रामसभेत गावातील बहुतांश तरूण मंडळी व जेष्ठ नागरिक व प्रामुख्याने गावातील महीलानी भाग घेत सरपंच व ग्रामसेवक यांना विकास कामं विषयी प्रश्न उपस्थित केला.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावाचा विकासा विषयी विकास कामांची संबंधित प्रश्न विचारण्यात आले,गावातील समीती त्या विषयी चर्चा ग्रामिण पाणीपुरवठा, शालेय शिक्षण समीती आरोग्य समीती, घरकुल,इत्यादी कोरोना विषयी ग्रामपंचायत अंतर्गत आलेला निधी कीती व कुठे खर्च करण्यात आला गावा अंतर्गत कोन कोनत्या कामात पैसा खर्च केलेल्या पैशाची विषयी बँक विवरण विषयी चर्चा केली असता एकही प्रश्ननाचे उत्तर मिळाले नाही ग्रामनिधी,कॅश बुक,नाही ग्रामपंचायत अंतर्गत आलेले निधी झालेल्या खर्च ईसटीमेट एम बी, ग्रामपंचायत आलेल्या योजना राबविण्यात आलेल्या योजना तक्रारी अर्ज माहीती अधिकारात मागनी केलेले अर्ज व ग्रामपंचायत अंतर्गत १ ते ३१ रजिस्टर नोंद माहीती इत्यादी समद्धीत ग्रामस्थांनी प्रश्न विचारण्यात आलेले असुन सरपंच पती व सचिव यांच्या कडुन ग्रामस्थांचे प्रश्नचे उत्तर योग्य रित्या मिळाले नसुन ते उडवा उडवि चे उत्तर देण्यात आली.
वार्षिक झालेला खर्चचाची उत्तर देणे बंधनकारक असताना प्रत्येक प्रश्नच उत्तर हे माहिती च्या अधिकारात काढा..असे सांगून पळण्याचा पर्यंत कऱण्यात आला..
गावातील काही युवकांनी मागील पाच वर्षाचा आलेला निधी हा गावा समोर कागदोपत्री मांडला..आलेला निधी हा कसा खर्च झाला आणि त्या कामा मध्ये कशी अनियमिता,हीन दर्जाचे काम झालं आहे.
ते लोकांन समोर मांडल.आंगणवाडी खेळणे,वजन काटा खरेदी करणे,साऊंड सिस्टीम खरेदी करणे यात खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे..तसेच गावातील पाणी शुद्ध करण्याचं प्लांट हा उभारून हा महिने झाले असून ते गावकऱ्यांन साठी का सुरू झाले नाही हे विचारणं केल्यास ग्रामसेवका कडून उडवा उडवि ची उत्तर देण्यात आली..ग्रामस्थांन कडून प्लांट हा लवकर सुरू करण्या साठी आवाज उठवण्यात आला..तसेच गावातील पाणीपुरवठा योजने मध्ये मोठया प्रमाणावर अफरातफरी झाल्याच गावा तील नागरिकाने निदर्शनास आणून दिले.ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी योजना मध्ये भ्रष्टाचार झाला आहे.त्याचा चौकशी ची मागणी करण्यात येत आहे.
गावातील नागरिक इजि.चंदर अहिरराव यांनी नागरिकांना ग्रामसभे मध्ये आव्हान केले की लोकांनी आपल्या हक्का साठी ग्राम सभे मध्ये कोणाला ही न जुमानता दर ग्राम सभेला आवाज उठवला पाहिजे.।तसेच ई-ग्राम सेवा या सरकारी ऐप द्वारे गावाचा निधी कुठं खर्च होत आहे जाणून घेऊन त्या कामा न विषयी जागृत राहून सरपंच व ग्रामसेवक ना प्रश्न उपस्थित केले पाहिजे..
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा