Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्ष नरेंद्र भामरे तर कार्यवाह राहुल पवार यांची निवड..!
शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्ष नरेंद्र भामरे तर कार्यवाह राहुल पवार यांची निवड..!
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी येथील जनता हायस्कूल येथे आज शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या द्विवार्षिक निवडणूक घेण्यासाठी सर्वसाधारण सभा राज्य संघाचे सहकार्यवाह संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सदर शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले त्यानुसार पुढील दोन वर्षांसाठी शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी नरेंद्र अरुण भामरे (झोटवाडे) तर कार्यवाह राहुल घनश्याम पवार( बेटावद )यांची निवड बिनविरोध करण्यात आली.उर्वरीत कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष आर.बी.पाटील,(दराणे रोहाणे ) व छाया पवार (होळ ),कोषाध्यक्ष अतुल पाटील (जनता हायस्कूल शिंदखेडा), सहकार्यवाह कुंदन पाटील (नुतन हायस्कूल दोंडाईचा) यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
ह्या निवडणूक कामी राज्य सहकार्यवाह संजय पवार यांच्या देखरेखीखाली कामकाज झाले. सदर निवडीबद्दल ज्येष्ठ शिक्षक संघाचे नेते वि.मा.भामरे, कुंवर सर,व्ही.एन.पगार,नांद्रे सर,हेमंत ठाकरे, माजी तालुकाध्यक्ष यादवराव सावंत यांच्या सह तालुक्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षकांनी वरील नुतन कार्यकारिणी चे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा