Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२
शिंदखेडा संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त मान्यवरांनी केले प्रतिमेचे पूजन..!
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी येथील स्टेशन रोडवरील साई सागर मेन्स पार्लर मध्ये संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी नगरसेवक डॉ.रविंद्र देसले,भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे,नगरसेवक उदय देसले, माजी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या प्रथम उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ह्यावेळी संत सेना महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रकारच्या आठवणींना उजाळा देवुन सेना महाराज हे समाजाच्या हितासाठी जिवाच्या आकांताने धावत विविध प्रकारच्या लढ्यात सहभागी झाले होते आणि समाजासाठी लोकपयोगी कामे केली आहेत असे आपल्या मनोगतात भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांनी आयोजन केले होते.
याप्रसंगी समाजसेवक किरण चित्ते,सागर चित्ते,शामा ठाकरे,अजय मराठे,भरत पाटील,अनिल मालचे यांसह समाज बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा