Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरांतील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी शहर पोलिसांनी संशयितांस केली अटक..! बलात्कार,पोक्सोसह विविध कलमाची गुन्ह्यात वाढ..
शिरपूर शहरांतील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी शहर पोलिसांनी संशयितांस केली अटक..! बलात्कार,पोक्सोसह विविध कलमाची गुन्ह्यात वाढ..
त्याने 20 ऑगस्ट 2022 रोजी शिरपूर शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल समोरून 17 वर्ष 6 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या वडीलांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत असतांना पीडित अल्पवयीन मुलगी व चेतन बापू थोरात यास ताब्यात घेतले.पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून चेतन बापू थोरात यास ताब्यात घेत बलात्काराचा गुन्ह्यासह पोक्सो आणि विविध कलमान्वये वैद्यकीय तपासणी करून गुरुवारी रात्री अटक केली.शुक्रवारी धुळे येथे न्यायालयात हजर करण्यात आले असून एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
भा.दं.वि.चे कलम ३६३ वाढील भा.दं.वि.चे कलम ३७६, ३६८, १९५ (अ) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८, १७, १८ प्रमाणे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा