Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दिनदयाळजी उपाध्याय यांची जयंती साक्री तालुका भाजप कार्यालयात साजरी करण्यात आली
भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दिनदयाळजी उपाध्याय यांची जयंती साक्री तालुका भाजप कार्यालयात साजरी करण्यात आली
आज दि.25/09/2022 रोजी साक्री येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी साक्री नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे,आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष हेमंत पवार सर, महीर चे सरपंच रमेश सरक, विजय भोसले सर, आबासाहेब सोनवणे,अनिल पवार सर,म्हसदीचे माजी सरपंच कुंदन देवरे,पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रदिपकुमार नांद्रे, ओबीसी मोर्चा चे तालुकाध्यक्ष महेंद्र देसले,भाजयुमो चे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे, शिवकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनराज चौधरी,नगरसेवक दिपक वाघ, शहर उपाध्यक्ष विनोद पगारिया, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, देगावचे माजी उपसरपंच सुधीर अकलाडे, धमनार चे माजी सरपंच दिनेश सोनवणे,शहराध्यक्ष कल्याण भोसले, महेश अहिरराव,मुन्ना देवरे,उखाजी साळुंखे,संघपाल मोरे, चेतन जाधव तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा