Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ सप्टेंबर, २०२२
शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अनोखा कार्यक्रम..!
शिरपूर प्रतिनिधी:वाहन चालकांचा सन्मानाचा कार्यक्रम शिरपूर विधानसभेत संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे,युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य साहेब ठाकरे,महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उदय दळवी साहेब, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वाहतूक सेना सूर्यकांत तांडलकर साहेब संपर्कप्रमुख धुळे बबनराव थोरात साहेब,सह संपर्कप्रमुख हिलाल अन्ना माळी,धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख शिवसेना हेमंत साळुंखे रावसाहेब यांच्या मार्गदर्शनात.जिल्हाप्रमुख महाराष्ट्र वाहतूक सेना धुळे ग्रामीण जितेंद्र जी पाटील यांच्या प्रयत्नाने, शहर प्रमुख हेमंत पाठक यांच्या प्रयत्नाने सचिन दळवी मोटर वाहन निरीक्षक(RTO),धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहन चालक दिनानिमित्त वाहन चालकांचा सत्काराचा कार्यक्रम आज शिरपूर मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हाप्रमुख शिवसेना भरतसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,उपजिल्हा युवा अधिकारी अनिकेत जी बोरसे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर जी पाटील, उपतालुका युवा अधिकारी युवा सेना जितेंद्र राठोड,उपतालुका अधिकारी युवासेना बबलू शेख, उपतालुका युवा अधिकारी युवा सेना वाल्मीक भाऊ कोळी,उपशहर प्रमुख महाराष्ट्र वाहतूक सेना आबा मराठे, विजय पवार उपशहर प्रमुख महाराष्ट्र वाहतूक सेना,वाजिद मलिक वरिष्ठ शिवसैनिक,पिंटू भाऊ शिंदे वरिष्ठ शिवसैनिक,जावेद शेख,विजय चव्हाण शिवसैनिक,दानिश शेख,तन्वीर शेख, अरबाज शेख,कुरेश खाटीक,सोनू शेख, जावेद मिर्झा, शोएब शेख,अशोक राठोड.आयोजक महाराष्ट्र वाहतूक सेना ,महाजन ड्रायव्हिंग स्कूल शिरपूर
सहकार्य प्रल्हाद महाजन यांचे सहकारी लाभले.आधी शिवसैनिक उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा