Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

जयेश भोई यांची भोई समाज युवा मंच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड...!



जयेश भोई यांची भोई समाज युवा मंच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यांचा सामाजिक कार्य अशी सुरुवात झाली असुन पारोळा तालुका उपाध्यक्ष.जळगाव जिल्हा संघटक.उत्तर महाराष्ट्र महा संघटक प्रमुख.असा त्यांचा प्रवास व त्यांच्या वर भोई समाज युवा मंच संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ खैरमोडे.कोअर कमिटी अध्यक्ष किशोर भाऊ शिवदे. उपाध्यक्ष संजय भाऊ इंगळे. प्रदेशाध्यक्ष महासचिव निलेश भाऊ शिवदे. सचिव महारू भाऊ शिवदे. यांच्या आदेशानुसार जयेश भोई यांची भोई समाज युवा मंच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व पारोळा शहाराचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी पाटील यांनी जयेश भोई यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध