Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

धाडणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 युवाशक्ती परिवर्तन पॅनलचा प्रचार नारळ फोडण्याचा शुभारंभ उद्या होणार



धाडणेकर सुजाण मतदार जणता विचार करा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावात काय विकास झालाय ? अर्थात आपले धाडणे हे गाव साक्री तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असे गांव आहे. तालुक्याला लागुण सर्वात जवळचे गांव आहे .परंतू तरी देखील आपल्या धाडणे गावाचा विकास व प्रगती तालुक्यातील इतर गावांपेक्षा कमीच दिसून का येते ?
 गावाचा विकास घडवण्यासाठी व लोकांचे काम करण्यासाठी प्रामाणिक व कर्तुत्ववान सुशिक्षित ,व्यक्ती हा सरपंच व सदस्य  पदावर असावा लागतो.
 युवाशक्ती परिवर्तन पॅनल च्या युवा सदस्यांनी नेहमीच गावातील भ्रष्टाचार, गावातील विकासावर प्रश्नः विचारून  गोरगरीब जनतेसाठी आवाज उठवला आहे.. सर्व ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे की युवाशक्ती परिवर्तन पॅनल चे सर्व सदस्य आणि सरपंच  उमेदवार हे सर्व-सामान्यांच्या ऐका हाकेला धावून जाणारे आहेत. व गावाच्या भल्यासाठी कधिही आणि कुठेही उभा राहणारा दमदार व्यक्ति आहे . व त्यांच्यात गावाच्या सर्वांगीण  विकास करायची धमक आहे .
राजकारण करण्यासाठी व मतदान  आल्यावर तर कुणीही जागे होते.पण सदैव जनतेसाठी 24×7 दिवसरात्र न बघता जो समाजासाठी धडपड करतो, तो म्हणजे जनसेवक असतो .. आज पर्यंत लोकांचा जो रोष आहे जो गावातील विकासा संबंधित आहे भ्रष्टाचार संबंधित आहे त्याला आपण  दुर्लक्षित करुण चालणार नाही म्हणून मतदार राजा जागा हो आणि पेटून उठून विकासाचा कामाचा भागीदार होवो..
 आता धाडणे गावाच्या सुजाण मतदार जनताने युवाशक्ती परिवर्तन पॅनल सोबत खंभीर उभे राहन्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या गावाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अनमोल मताचे दान  देऊन या वेळेस एक संधी देऊन प्रचंड मतांनी विजयी करा व गावाच्या विकासासाठी प्रामाणिक सरपंच व सदस्य निवडा हीच प्रांजळ साद व विनंती...
 आता_नाही_तर_कधीच_नाही
बदल_अटळ_आहे
युवाशक्ती परिवर्तन पॅनल, धाडणे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध