Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

धम्मपथ नवयुवक मित्र मंडळ संगलट तालुका खेड वतीने दादर चैत्यभूमी येथे पाणी वाटप आणि बिस्कीट वाटप...!



तरुण गर्जना वृत्तसेवा (अक्षय कदम)-
6 डिसेंबर विश्वारत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे राज्यराज्यातून भीम अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात त्याचा दिवशी अनेक संस्था शाखा यांच्या वतिने येणाऱ्या अनुया्यांसाठी जशी जमेल तशी चहा भोजन बिस्कीट वाटप पाणी वाटप याची व्यवस्थापन केलेली असते. 

सामाजिक भान यातूनच संगलट ता. खेड जिल्हा रत्नागिरी येराहील धम्मपथ नावायुवक मित्र मंडळ यांच्या वतीनेही दादर चैत्याभूमी येथे बिस्कीट वाटप आणि पाणी वाटप करण्यात आले. 

हीच मांनवंदना या तरुण मंडळाकडून देण्यात आली. तरुणांचे मार्गदर्शक आयु राजन तांबे. विशाल तांबे विनोद तांबे यांनी यापुढेही असेच उपक्रम रबविण्याची ग्वाही दिली मंदार तांबे अमीर जाधव धीरज तांबे कुणाल कांबळे यांनी ही असेच जमेल तसें तरुणांना घेऊन कामकाज करत राहू असे सांगितले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध