Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
अरुणावती नदीच्या दक्षिणेस खर्द शिवारात असलेल्या शनि मंदिर परिसरात भिंतीचे वाल कंपाऊंड करणे बाबत...!
अरुणावती नदीच्या दक्षिणेस खर्द शिवारात असलेल्या शनि मंदिर परिसरात भिंतीचे वाल कंपाऊंड करणे बाबत...!
शिरपूर शहरातील अरुणावती नदीच्या दक्षिणेस असलेल्या शनि मंदिराच्या ट्रस्टचे शनि मंदिर असून त्यात,शनि मंदिर,दत्त मंदिर,नरसिंह मंदिर,हनुमान मंदिर,महादेव मंदिर अशी अनेक मंदिर असून सदर मंदिराचा परिसर हा विना कंमपाउंड आहे.त्यात आजपर्यंत मंदिराच्या ट्रस्टी ने आजतागायत वाल कंपाउंड केले नाही.तसेच मंदिराच्या परिसरास लागुन खर्दे शिवारात मुस्लिम समाजाची वस्ति मोठ्या संखेने असल्याने त्यात मुस्लिम लोक हे मटन वैगरे खाउन त्याची हाडे वैगरे घान बाजूला फेकत असतात व् ति फेकलेली घान कुत्रे ओढून मंदिर परिसरात आनून खातात किव्वा पडू देत असतात त्यामुळे मंदिरात घानीचे साम्राज्य होत असल्याने धार्मिक भावना दुखवल्या जातात. भविष्यात लोकांच्या भावना दुखावल्याने कायदा व सुरक्षा बिगडु शकतात.तचेच शिरपुर शहरात व तालुक्यात एकमेव मंदिर असून लोकांचा धार्मिक कल हा त्याच मंदिराकडे असतो.
या बाबत शनि मंदिराच्या ट्रस्टी ना अनेक वेळा तोंडी सांगुन व विनंती करुण आजतागायत त्या ठिकाणी भिंत बांधन्यात आली नाही. तरी सदर शनि मंदिराच्या परिसराला भिंतींचे कंपाउंड बांधने या बाबत समन्धित ट्रस्टीना आदेश व्हावा त्यासाठी विनंती अर्ज देत आहोत.निवेदन देण्या साठी,,
सागर रामराव पाटील (सोनवणे) उत्तर महाराष्ट्र विभाग युवा अध्यक्ष मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली ,,जितेंद्र पाटील जि.धुळे अध्यक्ष मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट , दिनेश कोळी,पंकज मराठे संजय पाटील, यश मराठे,जयेश पाटील,
श्रीनाथ शिंदे,गौरव कोळी,नक्षत्र पाटील, अमोल मराठे,शुभम गवळी,धनंजय पाटील,उमेश धनगर,
धन्यवाद...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा