Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील दहिवेल येथे विकास कामांना आमदारांकडून गती प्रथमच 1 कोटीचे विकास कामाचे उद्घाटन
साक्री तालुक्यातील दहिवेल येथे विकास कामांना आमदारांकडून गती प्रथमच 1 कोटीचे विकास कामाचे उद्घाटन
साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मा.सौ मंजुळाताई गावित यांच्या निधीतून तसेच अन्य योजनेतून उपसरपंच दहिवेल शिवसेना तालुकाप्रमुख पिंपळनेर अमोलभाऊ सोनवणे यांच्या *पाठपुराव्याने दहिवेल गावांतर्गत विकास कामासाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला गावअंतर्गत फ्लेवर ब्लॉक बसवण्यासाठी 10 लाख , अल्पसंख्यांक विभागाकडून दफन भूमी बैठक व्यवस्थेसाठी 15 लाख व फेवर ब्लॉक बसवण्यासाठी 15 लाख गावांतर्गत गटारी करण्यासाठी 10 लाख समाज मंदिराचे बांधकामासाठी 12 लाख सोलर हाय मास्ट साठी 15 लाख आणि अन्य योजनेसाठी जवळपास 1 कोटीचा निधी आमदार मंजुळाताई गावित यांनी मंजूर केला आहे दहिवेल गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला म्हणून आमदार मंजुळाताई गावित यांचा सत्कार रंजना सुनील बच्छाव ग्रामपंचायत सदस्य दहिवेल यांनी केला सत्कार प्रसंगी उपस्थित सरपंच प्रकाश भाऊ वळवी उपसरपंच अमोल भाऊ सोनवणे उप अभियंता पवार साहेब दहिवेल येथील ग्रामसेवक एच एन अहिरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुवर साहेब जिल्हा परिषद सदस्य खंडू शेठ कुवर पंचायत समिती सदस्य हिराबाई सोनवणे भाजपचे माजी सचिव वसंतरावजी बच्छाव माजी उपसरपंच यशवंतराव माळी माजी उपसरपंच राजेंद्रजी पाटील दादासो दगाजी माळी बाप्पू उखा माळी काँग्रेसचे उपाध्यक्ष एकनाथजी गुरव डॉक्टर दिनेश मराठे सोमेश्वर कृषी बाजार समितीचे चेअरमन मनोज चौधरी चंदू शेठ वाणी देसले सर गोविंदाजी चौधरी जगन सूर्यवंशी क्षीरसागर सर श्रावण सखाराम माळी संदीप माळी फकीरा पावजी बोरसे संजय बच्छाव हिम्मत नाना बच्छाव रामदास माळी प्रशांत बच्छाव प्रकाश गुलाबराव बच्छाव भास्कर गंगाजी बच्छाव जाकीर दादा राजू तांबोळी इम्रान तांबोळी कन्हैयालाल श्रावण माळी प्रणिताजि देसले मोठा भाऊ बच्छाव नानासाहेब कलंत्री पंजाबराव गवळी उमेश ठाकरे प्रकाश बाविस्कर सुनील बच्छाव राकेश बच्छाव हेमंत बच्छाव हिरामण माळी राजेंद्र उत्तम माळचे दीपक सोनवणे गोकुळ देसाई भूषण सोनवणे योगेश बोरसे कैलास साळुंखे विवेक कोळी राहुल देवरे राहुल सूर्यवंशी राहुल राठोड निखिल पाटील राकेश चौधरी आधी उपस्थित होते व दहिवेल गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार माननीय सो मंजुळाताई गावित यांचे आभार ग्रामपंचायत दहिवेल चे सरपंच प्रकाश गोकुळ वळवी उपसरपंच अमोलभाऊ काशिनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर विठ्ठल महाले ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई श्रावण माळी ग्रामपंचायत सदस्य हिराबाई निंबा खेळणार ग्रामपंचायत सदस्य रंजनाबाई सुनील बच्छाव ग्रामपंचायत सदस्य धनुबाई राजेंद्र सोनवणे ग्रामपंचायत सदस्य रोहिणी अमोल सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सरलाबाई गोकुळ देसाई ग्रामपंचायत सदस्य ज्योती राजेंद्र माळचे ग्रामपंचायत सदस्य सरलाबाई रवींद्र ठाकरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पुनाजी पवार ग्रामपंचायत सदस्य शुभम बाबुलाल देवरे ग्रामपंचायत सदस्य सतीश भारत मोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश रमेश पिंपळे ग्रामपंचायत सदस्य योगेश रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य व दहिवेल ग्रामस्थांनी आभार मानला व कामांचा शुभारंभ माननीय आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित कन्हैयालाल श्रावण माळी यांनी केले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील श्री महेंद्र गोकुळ पाटील ( सोनू फौजी)* यांच्या देश सेवा निवृत्त निमित्त आज दि 27 रोजी गागेश्वर महादेव मंद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा