Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ एप्रिल, २०२३
डॉ.सुदत जगदीश घेटे यांचे एम.बी.बी.एस.परीक्षेत सुयश
रावेर तालुका प्रतिनिधी :- रावेर येथील प्रतिष्ठीत नगरसेवक जगदीश नथ्थू घेटे यांचे सुपूत्र डॉ. सुदत जगदीश घेटे यांनी एस.बी.बी.एस.या परीक्षेत विशेष यश संपादन केले. डॉ. सुदत जगदीश घेटे यांनी सन 2018-19 मध्ये मायमर मेडीकल कॉलेज, तळेगाव पुणे येथे एम.बी.बी.एस.ला प्रथम वर्षला प्रवेश घेवून साडेचार वर्षा प्रशिक्षण घेवून सन 2023 मध्ये एम.बी.बी.एस. ची अंतिम वर्षाची मेडीकलची डिग्री घेवून विशेष यश संपादन केले.
डॉ.सुदत जगदीश घेटे हे रावेर येथील जगदीश घेटे, नगरसेवक न.पा. रावेर तसेच माजी उपनगराध्यक्षा संगीता जगदीश घेटे यांचा मुलगा आहे. नगरसेवक जगदीश घेटे व माजी उपनगराध्यक्षा संगीता घेटे यांच्या अथक प्रयत्नाने तसेच सरदार जी.जी. हायस्कूल व ज्यू.कॉलेज रावेर चे प्रा. पंकज बडगुजर, प्रा.उपाध्ये सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
डॉ.सुदत जगदीश घेटे यांनी एम.बी.बी.एस.पूर्ण केल्यामुळे रावेर तालुक्याभरातून तसेच समाजातून त्यांचे कौतूक होत आहे.तसेच त्याच्या हातून भविष्यात जनसामान्याचे सेवा व्हावी तसेच त्यांनी पुढे मेडीकल मध्ये उच्च पद प्राप्त करावे हीच समाज बांधवांन कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
या त्यांच्या यशाबाबत माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गनवाणी, माजी नगराध्यक्ष दारामोहम्मद जफर मोहम्मद,डॉ.प्रिति साळवे, डॉ.अनंत अकोले, डॉ.ताराचंद साळवे, डॉ.संदीप पाटील, डॉ.चंद्रदीप पाटील, डॉ.डिगंबर पाटील,सावदा येथील डॉ.सुनिल चौधरी, डॉ. राजेश्वरी गजरे, सिध्दार्थ गजरे,नायब तहसीलदार संजय तायडे, माजी उपसचिव मंत्रालय मुंबई पी.टी.झाल्टे, विधीतज्ञ राजेश झाल्टे,डि.एन.तायडे,शरद तायडे, दिलीप कांबळे,आनंदभाऊ बाविस्कर,महेंद्र गजरे,जे.व्ही. तायडे सर, त्र्यंबक वाघ,कैलास भालेराव, किशोर तायडे, दिलीप इगळे, बाळू शिरतुरे राजेंद्र अटकाळे, संघरत्न दामोदरे,विजय अवसरमल, राजू सवर्णे, उमेश गाढे, नगिन इंगळेसर,ॲड. दिपक एच. गाढे, ॲड. योगेश गजरे, प्रल्हाद महाजन, अशोक शिंदे, प्रदीप वैद्य, माजी मुख्याध्यपक गोकुळ तायडे, अशोक पाटील, राजू घेटे,संदीप तायडे, पंकज वाघ, लक्ष्मीकांत गजरे, पिंटू वाघ, सुनिल शिरतुरे, गोपाल बाऱ्हे, रमेश घेटे,सुरेश घेटे, दशरथ घेटे,श्रावण घेटे,अशोक घेटे,आनंद तायडे,सुकदेव तायडे,विलास लाहसे,धुमा तायडे, सावन मेढे,निलेश तायडे, धनराज घेटे, बी.सी.साळुंके, वामन तायडे, इच्छाराम मोराने, राहुल गाढे, संतोष कोसोदे, दिलीप तायडे, सम्यक इंगळे यांच्यासह जिल्ह्यातून त्यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा