Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ मे, २०२३
माणिकबाबा विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश...
परंडा (राहूल शिंदे)दि.२५ तालुक्यातील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत. ९७.८७ टक्के निकाल लागला आहे. विद्यालय नेहमी गुणवत्ता राखत निकालाची परंपरा कायम ठेवत आहे.
विद्यालयातून व केंद्रातून प्रथम सय्यद मुस्कान सलीम व वाघमारे ललिता उमेश ८७.५०%, द्वितीय शिंदे अश्विनी शिवाजी ८१.८३%, तृतीय वाघमारे अपर्णा योगेश ७५.६६% यांनी मिळवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थपक अध्यक्ष अँड. सुभाषराव मोरे, संस्था सचिव अमर मोरे,माजी. जि.प.सदस्या पुष्पाताई मोरे, माजी प्राचार्य संभाजी मोरे, सुधाकर खरसडे, परदेशी सर, प्राचार्य गुरुदास काळे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक-ग्रामस्थ आदींनी कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा