Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ७ जून, २०२३

शेतकऱ्यांचा विकास आणि विश्वास हाच आमचा ध्यास पी.एम.बायोटेक घेऊन येत आहे रा.खताना सक्षम पर्याय एकदा वापरा आणि खात्री करा



शेतकऱ्यांचा विकास आणि विश्वास हाच आमचा ध्यास पी.एम.बायोटेक घेऊन येत आहे रा.खताना सक्षम पर्याय एकदा वापरा आणि खात्री करा
डाळिंब बहार /कळी /सेटिंग/तेल्या/ कलर /आकार /लस्टर -साठी १००% रिझल्ट 
शेतकरी बंधुनो जर आपल्याला आपली डाळिंब बाग १००% सेंद्रिय आणि १००% यशस्वीच करायची असेल तर सेंद्रिय क्षेत्रामध्ये नवक्रांती घडवणारी कंपनी म्हणजेच पी एम बायोटेक ची उत्पादने एकदा नक्की वापरून पहा.इथे सेंद्रिय मध्ये सर्व मिळते अगदी सेंद्रिय यूरिया,डी ए पी,एनपीके मध्ये सर्व रेंज, मुख्य अन्नद्रव्ये , सूक्ष्म अन्नद्रव्ये,दुय्यम अन्नद्रव्ये,विद्राव्य खते ( वॉटर सोल्युबल )सर्व प्रकारची जिवाणू आणि जैविक खते,जैविक बुरशीनाशके,कीटकनाशके,अळीनाशके , व्हायरस कंट्रोल,सेंद्रिय तननाशक,सेंद्रिय जी.ए.भेसळ डोस पासून शेतामध्ये माल विक्रीयोग्य तयार होण्यासाठी लागणारे सर्व घटक/खते/औषधे/संजीवके/ सूक्ष्म अन्नद्रव्ये/विद्राव्य खते ( वॉटर सोल्युबल )/ जिवाणू आणि जैविक खते /जैविक बुरशीनाशके /जैविक कीटकनाशके / जैविक अळीनाशके जैविक व्हायरस कंट्रोल/ जैविक तेल्या नियंत्रन आमच्याकडे सेंद्रिय मध्ये उपलब्ध केमिकल मध्ये मिळणाऱ्या प्रत्येक औषध आणि मॉलिक्युल साठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १००% सेंद्रिय पर्याय आतापर्यंत आपण खूप प्रकारची औषधे वापरून पहिली असतील एकवेळ पी एम बायोटेक ची १००% खात्रीशीर रिझल्ट्स देणारी जागतिक दर्जाची भरघोस उत्पादन देणारी दर्जेदार आणि विश्वसनीय उत्पादने ननक्की वापरून पहा हा काही नवीन वेगळा प्रयोग समजू नका  सर्व प्रॉडक्ट्स चे रिझल्ट्स टेस्ट केलेले आहेत.अगदी संपूर्ण विश्वासाने वापरून पहा नक्कीच यश्वस्वी आणि फायदेशीर शेती केल्याचा अनुभव येईल. 

शिरूर,नारायणगाव,टाकळी हाजी , शिक्रापूर ,पुणे परिसर,उस्मानाबाद,सोलापूर,लातूर, हिंगोली,नांदेड,जळगाव,धुळे,नंदुरबार, परभणी,बुलढाणा,अकलूज,बारामती , श्रीगोंदा,बेलवंडी,पारगाव,पंढरपूर,सांगोला, इंदापूर,आटपाडी,माढा,मोहोळ,माळशिरस ,नगर ,संगमनेर राहुरी,शेगांव ,जालना,अंबड ,नाशिक श्रीरामपुर,नेवासा,तिसगाव अकोला तसेच महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे आणि तालुक्यतील सर्व शेतकरी बांधवाना आपली शेती/डाळिंब हे १००%सेंद्रिय/एक्स्पोर्ट क्वालिटी/विषमुक्त करायचे असेल तर संपूर्ण नियोजन आणि मार्गदर्शन मिळवण्या साठी त्वरित संपर्क साधा/आपले नाव,गाव, मो.नंबर,कमेंट मध्ये टाका.तेल्या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आणि रामबाण औषध उपलब्ध तेलकट येणार नाही याची १००% खात्री फवारणी शेड्युल चे तंतोतंत पालन केले तर १००% खात्री संपर्क : पी.एम.बायोटेक,शिरूर , पुणे   संपर्क/ व्हाट्सअँप  क्रमांक, ई-मेल -pmbiotech007@gmail.com 
सल्ला आणि मार्गदर्शन विनामूल्य आहे याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध