Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जुलै, २०२३

शिरपूर तालुक्यातील.....विविध कार्यकारी सोसायटीच्या फेर लेखापरिक्षकाने दारू पिऊन केली हाणामारी...!



शिरपूर तालुक्यातील.....विविध कार्यकारी सोसायटीचे फेर लेखापरीक्षणाचा गाजावाज करुन सुरु करण्यात आले.

त्यातच अजपावतो संस्थेचे दप्तर उपलब्ध न झाल्याने रुजूवाती घेण्याचे काम सुरु होते. 

सदर ......करे ह्या फेर लेखापरिक्षकाने मनसोक्त दारु पिऊन स्थानिक ग्रामस्थांशी हाणामारी केलेली आहे.

नाव व गावासह वाचा सविस्तर पुढील अंकात



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध