Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
रब्बी हंगामातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पी.एम.बायोटेक घेऊन येत आहे एक नवीन तंत्रज्ञान "काला"
रब्बी हंगामातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पी.एम.बायोटेक घेऊन येत आहे एक नवीन तंत्रज्ञान "काला"
१) क्वालिटी प्रॉडक्ट कांदा व सर्व भाजीपाला उत्पादनासाठी कुठल्याही पिकासाठी अगदी विश्वासाने आपल्या बेसळ डोस मध्ये वापरा काला पिवर ऑरगॅनिक कार्बन बायो एन पी के ग्रॅंनुल्स हे जैविक घटकांपासून तयार केलेले 100% जैविक स्वरुपातील अप्रतिम असे उत्पादन आहे.
२) मायकोराईझा बुरशीच्या उपलब्धतेमुळे जमिन सुनिक,भुसभुषीत होऊन पाणी साठवण्याची व निचरा होण्याची क्षमता वाढते.जमिनीमध्ये हवा मोकळी खेळण्यास मदत होते.फ्युज्यारियम मरला आळा घालण्यास मदत करते.
३)मुख्य मुळयांची ( सोटमुळ ) व पांढऱ्या मुळ्यांची वाढ उत्तम प्रकारे झाल्यामुळे जमिनीतील आवश्यक अन्न घटक सहजतेणे उचलून पानांपर्यंत पोहचवले जातात .
४)एस्कॉर्बिक अॅसिड , इंडोल ॲसिटीक अॅसिड व सायटोकायनिन च्या उपलब्धतेमुळे पानांचे व झाडांचे आयुर्मान वाढते.फुल व फळ धारणा योग्य वेळेत होते.प्रकाश संश्लेषणाची क्रिया गतीशिल होऊन झाडांची वाढ जोमाने होते .
५) ऑरगॅनिक कार्बन मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण हायड्रोजन,ऑक्सीजन,नायट्रोजन व सल्फर हे सर्व घटक बिना अडथळ्याने उपलब्ध झाल्यामुळे प्रोटिन्सची (प्रथीन) निष्क्रीयता लांबते
६) एन्झाइन्सच्या उपलब्धतेमुळे पानांमधील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण स्थिर राहून झाड्यांच्या शारीरिक घडामोडींना चालना मिळते .
७) जमिनीमध्ये आवश्यक अन्न घटकांचे क्षारामध्ये रूपांतर (अॅन्टागोनिझम) होण्याच्या क्रियेला सक्रिय विरोधामुळे पोटॅश,मॅग्नेशियम व इतर आवश्यक घटकांचा -हास होण्यापासून बचाव करते .
८) पानांवर पातळ रक्षा कवचाचे आवरण तयार झाल्यामुळे बुरशीजन्य व रसशोषक किडींपासून बचाव करण्याची प्रतिकार शक्ती वाढते . पानांमधील पाण्याचे बाष्पीभवन थांबवून झाडाचे तापमान संतुलीत राखण्यास मदत होते.
९) एल,प्रोलाईन, हायड्रोलाईन या हारमोन्सच्या जास्त उत्पत्तीमुळे झाडांची साल ठणक व मजबुत झाल्यामुळे खवल्या किड व रसशोषक किडींपासून संरक्षण होते
१०) फळ धारणेच्यावेळी तापमानाचे असंतुलन ( उर्जेची कमतरता ) झाल्यास झाड सुप्तावस्थे मध्ये जातो व फळांची परिपक्वता लांबते तापमानाचे संतुलन झाल्यामुळे फळ योग्य वेळेत परिपक्व होते
११)एल - मिथीओलाईन व अमिनो अॅसिडच्या उपलब्धतेमुळे इथिलीन हारमोन्स प्राप्त होते व अॅब्जेसीक अॅसिडची उत्पत्ती थांबते त्यामुळे फुलगळ व फळगळ थांबण्यास मदत करते .
१२)पानांमध्ये नत्राचे प्रमाण ५५% पेक्षा जास्त व कार्बनचे प्रमाण १८% पेक्षा जास्त उपलब्ध झाल्यामुळे झाडांची वाढ जोमाने होऊन फुलगळ व फळ थांबण्यास मदत होते . C & N Ratio स्थिर होतो
१३) झाडांचा सर्वांगीण विकास व रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने उत्पादनात भरघोस वाढ होते.
टिप शेतकरी मित्रांनो एकदा जरूर वापरा आणि चांगल्या प्रतीच्या जैविक खताचा वापर करून आपली जमीन सुपीक बनवा.
अधिकमहिती साठी श्री.चंद्रशेखर अहिरराव धुळे नंदुरबार व कसमादे एरिया सेल्स मॅनेजर
Mo. 8999956608
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा