Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ डिसेंबर, २०२३
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...
परंडा (राहूल शिंदे) तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल व धाराशिव जिल्हा पोलीस दल भूम उपविभाग,आंबी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्तविद्यमाने रस्ता सुरक्षा अभियाना बाबत प्रभात फेरी आयोजित करण्यात आली,यामध्ये अनाळा येथील छापती शिवाजी महाराज चौकात हेल्मेट वापरणाऱ्या,सीट बेल्ट वापरणाऱ्या वाहन चालकांना व न वापरणाऱ्या वाहनचालकांचे आंबी पोलीस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षितता समजावून सांगितली. शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
सदर अभियानात आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे,सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब होडशील,पोलीस नाईक रामकिसन कुंभार,पोलीस अंमलदार राहूल गायकवाड, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक हिवरे व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा