Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ डिसेंबर, २०२३
भडगांव, पिंप्रीहाट येथील केळी व्यापारी चां अपघाती मृत्यू....
आण्णा ऊर्फ किरण दादा पाटील, यांना नवीन मालवाहू टेम्पो विकत घेण्यासाठी ते जळगाव येथे कॉटेशन घेण्यासाठी जात असताना 18तारखेला त्यांचा शिंदी फाट्याजवळ अपघात झाला, त्यांना स्थानिकांनी लगेच पाचोरा येथे दवाखान्यात उपचारासाठी हलवले, पाचोरा येथील डॉक्टराकडून सल्ला घेऊन त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले, जळगांवला उपचारादरम्यान त्यांचा 21 तारखेला मृत्यू झाला, त्यांना 22तारखेला 1 वाजता त्यांना त्यांच्या गावी पिम्प्री येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला,
त्यांचा पच्छ्यात त्यांचा एक मुलगा,एक मुलगी, आई, वडील, आहेत.
त्यांचा व्यापार हा भडगाव तालुक्यात कोळगाव, गोंडगाव, पिंप्री, सावदे, शिंदी, या भागात मोठया प्रमाणात करत होते, त्यांचावर काडाने घात घातला व त्यांचे गाडी घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
तरुण गर्जना न्यूज, प्रतिनिधी मुंबई, श्रवण पाटील.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा